१)server चा प्रॉब्लेम असल्याने कालपासून सरल च्या side ला प्रॉब्लेम आहे.तो सोडवण्याचे काम चालू आहे.सध्या ज्या जिल्ह्याना लॉगिन उपलब्ध केलेले आहे त्या जिल्ह्याना समस्या सुटेपर्यंत लॉगिन बंद करण्यात येणार नाही. सर्वरची समस्या सुटली की तशा सूचना आपणास मिळतील.समस्या सुटली की एक दिवस या जिल्ह्यासाठी मुदत मिळेल.आज समस्या सुटेल असे अपेक्षित आहे.त्यामुळे ज्या जिल्ह्यांना लॉगिन उपलब्ध होते त्यांना अजूनही लॉगिन उपलब्ध आहे,ते अद्याप बंद करण्यात आलेले नाही आहे याची नोंद घ्यावी.सध्या आतापर्यंत लॉगिन उपलब्ध असलेल्या जिल्ह्यानंतर अमरावती,भंडारा,सोलापूर आणि अहमदनगर या जिल्ह्यांनी माहिती भरण्यासाठी तयारीत राहावे.आणि सर्वाना विनंती आहे की शेवटच्या तारखेपर्यंत माहिती भरण्यासाठी थांबू नये,server ला लोड आला की असे प्रॉब्लेम होतात..